Supriya Sule on Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्याविरुद्ध भाजपच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदारांचा टोला । Maharashtra politics
2023-01-08 77
हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य केलं होत, ज्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावरूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.